Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजपालघर

Palghar MIDC Fire : पालघर एमआयडीसीमधील कारखान्याला भीषण आग!

Palghar MIDC Fire : पालघर एमआयडीसीमधील कारखान्याला भीषण आग!

पालघर : पालघरमध्ये (Palghar) तारापूर एमआयडीसीजवळील (Tarapur MIDC) एका कारखान्याला भीषण आग (Fire News) लागल्याची घटना समोर आली आहे. घटनोची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. परंतु आग लागण्याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.




Comments
Add Comment