पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण षष्ठी शके १९४६, चंद्र नक्षत्र पुष्य योग शुक्ल चंद्र राशी कर्क, भारतीय सौर ३० कार्तिक शके १९४६, गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.४९, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ११.१८, मुंबईचा चंद्रास्त ११.५६, राहू काळ १.४८ ते ०३.११, गुरुपुष्यामृत योग सकाळी ६.५२ पासून दुपारी ३.३४ पर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे आवश्यक.
|
 |
वृषभ : प्रवास होण्याची शक्यता आहे.
|
 |
मिथुन : वरिष्ठांशी अपेक्षित साथ मिळणार आहे.
|
 |
कर्क : घरातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल. |
 |
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी येणार आहेत.
|
 |
कन्या : आवक वाढल्याने खर्चही वाढणार आहे.
|
 |
तूळ : मनातील किल्मिष दूर होणार आहे.
|
 |
वृश्चिक : जिद्दीने सर्व गोष्टींवर मात करा.
|
 |
धनू : प्रयत्नाने यश मिळणार आहे.
|
 |
मकर : आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळणार आहे.
|
 |
कुंभ : उत्साहवर्धक व आनंददायी असा दिवस आहे.
|
 |
मीन : आपल्या कामांमध्ये दिरंगाई करू नका.
|