मुंबई : आज सकाळी सात वाजल्यापासून राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत आहे. लोकांपासून अनेक मोठे कलाकार, नेते मंडळींनी मतदानाला सुरुवात केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.
Maharashtra Assembly Election: बारामतीत अजित पवार यांनी पत्नीसह केले मतदान
#WATCH | Thane: Maharashtra CM Eknath Shinde along with his family show their inked fingers after casting vote for #MaharashtraElections2024 pic.twitter.com/G09rn5nhm2
— ANI (@ANI) November 20, 2024