Champions Trophy: भारताने चीनला हरवत रचला इतिहास, १-०ने जिंकली ट्रॉफी

मुंबई: भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४च्या(Champions Trophy) फायनलमध्ये चीनला हरवत खिताब जिंकला आहे. ही आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील तिसरी वेळ आहे जेव्हा भारतीय संघाने हा खिताब जिंकला आहे. सामन्याचा एकमेव गोल भारताकडून दीपिकाने ३१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे केला. बिहारच्या राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फायनल सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. भारत आणि चीन यांच्यात … Continue reading Champions Trophy: भारताने चीनला हरवत रचला इतिहास, १-०ने जिंकली ट्रॉफी