Vinod Tawde: भाजपा नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा ठाकूरांचा आरोप; तर तावडेंनी आरोप फेटाळले!

तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार मुंबई : क्षितीज ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला. मुंबईच्या विरार परिसरातील हॉटेल विवांतामध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी तावडेंना घेराव घातला. याप्रकरणी बविआने तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान तावडेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सीसीटीव्ही फुटेज तपासून … Continue reading Vinod Tawde: भाजपा नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा ठाकूरांचा आरोप; तर तावडेंनी आरोप फेटाळले!