Pune Police: पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

पुणे: शहरात विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. Ellon Musk: आता इंटरनेट सेवांचा दुर्गम भागातही वाढणार वेग विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी … Continue reading Pune Police: पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात