
गरज नसलेले इमेल्स डिलिट करा
तुमच्या जीमेलमध्ये अनेकदा असे ईमेल असतात जे काही कामाचे नसतात. असे विना गरजेचे ईमेल डिलिट करा.
ट्रॅश आणि स्पॅम फोल्डर साफ करा
स्पॅम आणि ट्रॅश फोल्डरमध्ये असे ईमेल्स असतात जे तुम्ही डिलिट केलेले असतात अथवा स्पॅम असतात. यांना वेळोवेळी डिलिट करत जा यामुळे स्टोरेज रिकामी होईल.

Jioचा २०० रूपयांचा कमी किंमतीचा रिचार्ज, मिळणार २ जीबी डेटा
मुंबई: जिओ प्लॅटफॉर्मवर युजर्सच्या गरजेच्या हिशेबाने अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्जबद्दल सांगत आहोत. ...
लेबल आणि फोल्डर व्यवस्थित करा
जीमेलला चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आपल्या ईमेलला लेबल आणि फोल्डरमध्ये व्यवस्थित करा. यामुळे केवळ स्टोरेजच(Gmail) वाचत नाही तर स्पीडही वाढतो.
नको असलेले ईमेल्स अनसबस्क्राईब करा
जे ईमेल तुम्ही वापरत नाहीत ते अनसबस्क्राईब करा. यामुळे इनबॉक्स साफ राहील तसेच फालतू ईमेल्स येणार नाहीत.