मराठवाड्यात निष्ठेची परीक्षा

मराठवाड्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खूप वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यावर लढविली जाते. तसे पाहिले तर मराठवाड्यासाठी महायुतीने भरभरून योजना दिल्या. त्या योजनांची उतराई करण्यासाठी मराठवाड्यातील मतदार महायुतीच्या बाजूने उभा राहतो की, पुन्हा लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीच्या पारड्यात मते जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये राज्यात … Continue reading मराठवाड्यात निष्ठेची परीक्षा