Jioचा २०० रूपयांचा कमी किंमतीचा रिचार्ज, मिळणार २ जीबी डेटा
मुंबई: जिओ प्लॅटफॉर्मवर युजर्सच्या गरजेच्या हिशेबाने अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्जबद्दल सांगत आहोत. जिओचा २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि अनेक फायदे आहेत. येथे आपल्या जिओच्या १९८ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत. यात कॉलिंग, डेटा आणि एसएमएस वापरू शकता. … Continue reading Jioचा २०० रूपयांचा कमी किंमतीचा रिचार्ज, मिळणार २ जीबी डेटा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed