Financial planning : हे ७ सूत्र लक्षात ठेवा! पैसा इतका वाढेल की, लोक विचारायला येतील-तुम्ही हे कसे केले?

मुंबई : जर तुम्ही तुमच्या पगाराचा किंवा मिळणा-या उत्पन्नाचा योग्य वापर करत नसाल आणि आर्थिक नियोजनाकडे (Financial planning) दुर्लक्ष करत असाल तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. पैशाची कमतरता तुमच्या आयुष्यात कधीही समस्या निर्माण करू शकते. योग्य आर्थिक नियोजन करणे हे रॉकेट सायन्स नाही, तर तुम्ही ते योग्य वेळी सुरू केले पाहिजे. पण जर … Continue reading Financial planning : हे ७ सूत्र लक्षात ठेवा! पैसा इतका वाढेल की, लोक विचारायला येतील-तुम्ही हे कसे केले?