Abu Azmi : अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका

मुंबई : समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी (Abu Azmi) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अबू आझमी हे मानखुर्द शिवाजी नगर या मतदारसंघातून उभे आहेत. आणि त्यांच्या विरोधात नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभे आहेत. अबू आझमी (Abu Azmi) यांनी १९९५ मध्ये राजकारणात प्रवेश केला … Continue reading Abu Azmi : अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका