लश्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचा दावा करत आरबीआयला धमकीचा फोन

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर-ए-तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा केला. त्या व्यक्तीने आपण लश्कर-ए-तोयबाचा सीईओ आहे, बँक बंद करा, मोटरगाडी धडक देणार आहे, अशीही धमकी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. https://prahaar.in/2024/11/17/disruption-of-students-even-after-the-exam-time-passed-many-students-stood-outside-the-center/ अधिक माहिती अशी की, हा दूरध्वनी शनिवार सकाळी सुमारे … Continue reading लश्कर-ए-तोयबाचा सीईओ असल्याचा दावा करत आरबीआयला धमकीचा फोन