Mumbai Dry Day : तळीरामांची होणार तडफड! मुंबईत चार दिवस ड्राय डे

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) आठवडा भरावर आली आहे. या काळात प्रशासनाकडून (Administration) आचारसंहितेप्रमाणे (Code of Conduct) आणखी काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुंबईत चार दिवस ड्राय-डे (Mumbai Dry Day) ची घोषणा केली आहे. Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला … Continue reading Mumbai Dry Day : तळीरामांची होणार तडफड! मुंबईत चार दिवस ड्राय डे