जांभई कशी येते?

प्रा. देवबा पाटील दिवशी जयश्री खेळून घरी आली तेवढ्यात तिचे बाबाही शेतातून घरी आले. आल्या आल्याच जांभई देत ते जयश्रीला म्हणाले, “खूप थकलो आज मी. जाम भूक लागलीय बाळा. थोडेसे डोकेही दुखून राहले. आईला म्हणा जेवणाचे जरा लवकर कर. मी हातपाय धुऊन आलोच.” “बस, पाच मिनिटांत स्वयंपाक होतो हो. जयू बाळा, तोपर्यंत तू ताटं वाढण्याची … Continue reading जांभई कशी येते?