Friday, June 20, 2025

Balasaheb Thackeray : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज १२वा स्मृतिदिन!

Balasaheb Thackeray : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज १२वा स्मृतिदिन!

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Anniversary) यांचा आज १२रावा स्मतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिना त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. तसेच फुलांची आकर्षक सजावट करुन पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच राज्यभरातून शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल होत आहेत.


Comments
Add Comment