Sunita Williams : सुनीता विल्यम्सचा जीव धोक्यात; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला ५० हून अधिक तडे गेल्याने होतेय गळती!

मॉस्को : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (International Space Station) तडे गेल्याने अनेक ठिकाणाहून गळती सुरू झाली आहे. अंतराळ स्थानकाला ५० हून अधिक भेगा वाढल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या सर्व अंतराळवीरांची सुरक्षा धोक्यात आली आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) मध्ये बऱ्याच दिवसांपासून होत असलेल्या … Continue reading Sunita Williams : सुनीता विल्यम्सचा जीव धोक्यात; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला ५० हून अधिक तडे गेल्याने होतेय गळती!