मराठीची धुरा

मेघना साने मुंबई मराठी साहित्य संघाच्या एकोणनव्वदाव्या वर्धापन दिनाची आमंत्रण पत्रिका आम्हा सभासदांना मिळताच त्यावरील दोन नावे वाचून अतिशय आनंद झाला. ती म्हणजे चित्रकार वासुदेव कामत आणि लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर. चित्रकार वासुदेव कामत हे प्रमुख पाहुणे असल्याने त्यांचे भाषण ऐकायला मिळेल आणि अभिराम भडकमकर यांच्या साहित्यिक शब्दसुमनांनी संपूर्ण कार्यक्रमच उजळून निघेल, या विचारांनी मी … Continue reading मराठीची धुरा