Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला

मुंबई: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत होता. खरंतर अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली होती. या कारणामुळे त्याचे ऑपरेशन झाले होते. आता अभिनेता ठीक होऊन फिल्डमध्ये परतला आहे. गोविंदाची तब्येत पुन्हा बिघडली आहे. खरंतर गोविंदा महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील(Maharashtra Assembly Election) एका रोड शोमध्ये पोहोचला होता. येथे त्याला अचानक छातीत दुखू … Continue reading Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला