Prime Minister Modi : डॉमिनिका सरकार पंतप्रधान मोदींना देणार सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती असताना भारताने अनेक देशांना वेळेवर लस पुरवठा करून मोठे कार्य केले आहे. भारत सरकारच्या या विशेष प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली आहे. जगभरातील अनेक देश आज चार वर्षांनंतरही या कोरोनातील मदतीसाठी मोदी सरकारचे आभार मानतात. डोमेनिका सरकारने आता भारत सरकारच्या या कामाचे ऋण व्यक्त … Continue reading Prime Minister Modi : डॉमिनिका सरकार पंतप्रधान मोदींना देणार सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान