MNS Manifesto : “आम्ही हे करू”… राज ठाकरेंनी केला मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक लढवणाऱ्या बहुतांश पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करून अनेक आश्वासनांची खैरात दिली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. “आम्ही हे करू” अशा नावाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मला ब्लू प्रिंटवरून हिणवले गेले होते. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट २००६ मध्ये आणेन म्हटले … Continue reading MNS Manifesto : “आम्ही हे करू”… राज ठाकरेंनी केला मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध