Delhi: दिल्ली शहराचा जीव गुदमरतोय; प्रदूषणामुळे प्राथमिक शाळांना सुट्टी

दिल्ली: राजधानी दिल्ली आणि सभोवतालच्या परिसरात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आज, शुक्रवारपासून प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केलीय. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी रात्री ट्विटरवर (एक्स) यासंदर्भात पोस्ट केली होती. आपल्यासंदेशात मुख्यमंत्री म्हणाल्या की, वाढत्या वायू प्रदूषणाची समस्‍या पाहता पुढच्या आदेशापर्यंत दिल्‍लीतील इयत्‍ता पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. Due to rising pollution levels, all … Continue reading Delhi: दिल्ली शहराचा जीव गुदमरतोय; प्रदूषणामुळे प्राथमिक शाळांना सुट्टी