
मुंबई : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडने १५० रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना bdl-india.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तसेच २५ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार,चंद्रपूर ...
कोणत्या पदांची भरती?
भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिस्ट, वेल्डर पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही मेरिट बेसिसवर केली जाणार असून आयआयटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (Government Job)