पंचांग
आज मिती कार्तिक पौर्णिमा १९४६.चंद्र नक्षत्र : भरणी योग व्यटिपात ७.२९ पर्यंत नंतर वरियान. चंद्र राशी मेष, भारतीय सौर २४ कार्तिक शके १९४६, शुक्रवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.४६, मुंबईचा सूर्यास्त ६.००, मुंबईचा चंद्र उदय ५.२,६ मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ १०.५८ ते १२.२३. गुरुनानक जयंती, श्री महालक्ष्मी वार्षिक अन्नकोट मुंबई, बिरसा मुंडा जयंती, कार्तिक स्नान समाप्ती, महालय समाप्ती, त्रिपुरारी पौर्णिमा, तुलसी विवाह समाप्ती, कार्तिक स्वामी दर्शन रात्री ९.५५ ते २.५८, पौर्णिमा प्रारंभ पहाटे ६.१९, पौर्णिमा समाप्ती २.५८.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
|
मेष : आपल्या मनातील उदासीनता दूर होणार आहे
|
|
वृषभ : प्रवासातून देवदर्शनाचे योग येतील.
|
|
मिथुन : आपली गोपनीय माहिती कोणाला उघड करू नका.
|
|
कर्क : आवश्यक ठिकाणी अनेकांची मदत मिळणार आहे.
|
|
सिंह : महत्त्वाची बातमी समजू शकते.
|
|
कन्या : मिळणाऱ्या आनंदाचा उपभोग घ्या.
|
|
तूळ : कुटुंबामध्ये एकोपा आणि समजूतदारपणा वाढणार आहे.
|
|
वृश्चिक : अनपेक्षित लाभ होतील.
|
|
धनू : नोकरीच्या ठिकाणी आपली जबाबदारी वाढणार आहे.
|
|
मकर : वाटाघाटी तुमच्या बाजूने राहतील
|
|
कुंभ : कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या.
|
|
मीन : अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
|