Share Market: सेन्सेक्स, निफ्टीत किंचित वाढ, पण तज्ज्ञांनी दिला मंदीचा इशारा

मुंबई : भारतीय शेअर बाजारात (Share Market) अलीकडेच प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. उच्चांकावर झेप घेतलेल्या सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकात आता मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसत असून गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा आला आहे. बेंचमार्क स्टॉक इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टीने बुधवारी पाच महिन्यांची नीचांकी पातळी गाठल्यानंतर आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात माफक वाढ दिसून … Continue reading Share Market: सेन्सेक्स, निफ्टीत किंचित वाढ, पण तज्ज्ञांनी दिला मंदीचा इशारा