प्रपंच भगवंताचा आहे, असे जाणून करावा…

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज हेजे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का? एखाद्या नास्तिकाला विचारले की, ‘हे जग कुणी निर्माण केले?’ तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्त्वांपासूनच याची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्त्वे कुणी निर्माण केली? त्यावर तो सांगेल, ‘ते मात्र मला कळत नाही.’ पण जे कळत नाही … Continue reading प्रपंच भगवंताचा आहे, असे जाणून करावा…