गोऱ्या कातडीचा दरारा… साऊल गोंदणी हुंदका…

ऋतुजा केळकर यशापयशाच्या तराजूत माणूस कायम डामाडोल होत असतो. मी तर म्हणेन आपण, थेंब-थेंब मध गोळा करून भले मोठे मधाचे पोळे तयार करणाऱ्या मधमाशांना आपण कष्टाने तयार केलेले मधाचे पोळे फोडून माणसे मध पळवून नेतात हे माहिती असूनही त्या परत परत मध तयार करण्यासाठी कायमच सज्ज असतात. तेव्हा हजारोंनी फुले फुलवणाऱ्या झाडांसारखी जिद्द मनात बाळगावी … Continue reading गोऱ्या कातडीचा दरारा… साऊल गोंदणी हुंदका…