पंचांग
आज मिती कार्तिक शुद्ध त्रयोदशी ०९.४४ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४६, चंद्र नक्षत्र अश्विनी, योग सिद्धी, चंद्र रास मेष. भारतीय सौर २३ कार्तिक १९४६ गुरुवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.४५, मुंबईचा सूर्यास्त ०६.००, मुंबईचा चंद्रोदय ०४.४०, मुंबईचा चंद्रास्त ०५.५३, उद्याची राहू काळ ०१.४७ ते ०३.११ पर्यंत. वैकुंठ चतुर्दशीचा उपवास, पंडित नेहरू जयंती, बाल दिन, क्रांतिवीर लहुजी साळवे जयंती, वैकुंठ चतुर्दशी,श्री गोरक्षनाथ प्रकट दिन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
|
मेष : आपला आजचा दिवस खूप कामाचा असणार आहे.
|
|
वृषभ : मागच्या गुंतवणुकीचा आपणाला आज फायदा होऊ शकतो.
|
|
मिथुन : नवीन व्यक्तींची ओळख होईल, मित्र परिवारात विस्तार होईल.
|
|
कर्क : कोणावरही टीका करू नका,
|
|
सिंह : आज आपण प्रवासाच्या संधी शोधाल.
|
|
कन्या : आपले व्यवस्थापन आपणच करा.
|
|
तूळ : एखाद्या मोठ्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल.
|
|
वृश्चिक : कार्यसिद्धी होईल. यशस्वी दिवस.
|
|
धनू : जोडीदाराशी जुळवून घ्या.
|
|
मकर : आकांक्षा प्रत्यक्षात येतील.
|
|
कुंभ : काही नातेवाईक यांची अचानक भेट होऊ शकते.
|
|
मीन : मौजमजेत दिवस व्यतीत कराल.
|