मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यात, प्रत्येक सभा, मेळावे, कार्यक्रमात आवाज कुणाचा… शिवssसेनेचा… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून जात असे. ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशा घोषणांनी शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण होत असे. गेल्या सहा दशकांत अशा घोषणांनी मुंबई आमची, मराठी माणसांचीच… असा संदेश सर्वत्र जात असे. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना बॅनरखाली दोन … Continue reading आवाज कुणाचा?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed