Tulsi Vivah: तुलसी विवाहाला चुकूनही करू नका या ५ चुका

मुंबई: यंदाच्या वर्षी १३ नोव्हेंबरला तुलसी विवाह(Tulsi Vivah) केला जाणार आहे. यादिवशी तुळस आणि शालिग्रामचा विवाह लावला जातो. शास्त्रानुसार तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही चुका करण्यापासून वाचले पाहिजे. या चुकीचे परिणाम वाईट होऊ शकतात. तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने तोडली नाही पाहिजेत. जर तुळशीचा वापर असेल तर आधीच तोडून ठेवा. तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या … Continue reading Tulsi Vivah: तुलसी विवाहाला चुकूनही करू नका या ५ चुका