Sunday, May 11, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Chennai Heavy Rain : हिवाळ्यात पाऊस! चेन्नईत अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शाळांना सुट्टी

Chennai Heavy Rain : हिवाळ्यात पाऊस! चेन्नईत अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शाळांना सुट्टी

तमिळनाडू : हिवाळी मोसमाला सुरुवात झाली असली तरीही चेन्नईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात पाणी साचले असून त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज चेन्नई, तिरुवल्लूर, काचीपुरम, चेंगलपट्ट, कुड्डालोर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, तंजावूदूर, तिरुवरूर, पुदुक्कोट्टई, रामनाथपुरम, विल्लुपुरम जिल्हे, पुद्दुचेरी आणि कराईकल परिसरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment