थंडीत सतत सर्दी होतेय का? सकाळी रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक

मुंबई: थंडीचे दिवस सुरू होताच नाक गळणे, घसा खवखवणे या समस्या सुरू होतात. ऋतू बदलताच शरीरातही ते बदल होतात आणि त्यामुळे हे आजार सतावतात. मात्र नाक गळत असेल अथवा गळ्यात खवखव होत असेल तर कशात मनही लागत नाही. अशा वेळेस सकाळी चहा कॉफी पिण्याऐवजी लिंबू आणि लवंगाचे पाणा एक गरम कप प्या. यामुळे सर्दीचा त्रास … Continue reading थंडीत सतत सर्दी होतेय का? सकाळी रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक