काव्यांजली

तुझ्यात व्यस्त राहतो – डॉ. मनोज वराडे तुझ्यात व्यस्त राहतो अजूनही अजूनही तुझा वसंत मागतो अजूनही अजूनही! सुखावतो सखे मला तुझा विचार सारखा तुला कवेत पाहतो अजूनही अजूनही! गुलाब कस्तुरी नको, सुगंध चंदनी नको तुझाच गंध भावतो अजूनही अजूनही! कितीक आर्जवे करू,वळून तू पहा जरा… तुला पुन्हा खुणावतो अजूनही अजूनही! झरे अनेक वाहती…किती किती भिजायचे? तुझ्या … Continue reading काव्यांजली