Saturday, July 5, 2025

Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,शनिवार ९ नोव्हेंबर २०२४

Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,शनिवार ९ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती हार्दिक शुद्ध अष्टमी शके १९४६, चंद्र नक्षत्र श्रवण, योग वृद्धी,चंद्र राशी मकर, भारतीय सौर १८ कार्तिक शके १९४६ शनिवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.४२. मुंबईचा सूर्यास्त ०६.०१, मुंबईचा चंद्रोदय ०१.१८, मुंबईचा चंद्रास्त ००.४९ उद्याची राहू काळ ०९.३२ ते १०.५७. दुर्गाष्टमी, गोपाष्टमी.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कामकाजामध्ये वेग राहणार आहे
वृषभ : स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणार आहात.

मिथुन : अंदाज घेऊनच निर्णय घ्या.
कर्क : आपली नियमित कामे करत राहा.

सिंह : धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.
कन्या :प्रलोभनांपासून दूर राहा.
तूळ : आर्थिक उलाढाली व्यवस्थित होतील.
वृश्चिक : नोकरी व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे.

धनू : योग्य व्यक्तीच्या सल्ल्याचा फायदा होईल .
मकर : छंदातून कल्पनाशक्तीला वाव मिळेल.

कुंभ : गैरसमज होऊन देऊ नका.
मीन : नवीन संधी येतील त्याचा चांगला उपयोग करून घ्या.
Comments
Add Comment