माथेरानची राणी आजपासून धावणार!

माथेरान : माथेरानचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांसाठी ‘माथेरानची राणी’ म्हणजेच मिनीट्रेन उपलब्ध करु देण्यात आली आहे. मात्र पावसाळ्याच्या कालावधीत घाटरस्ता आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे चार महिने ही मिनीट्रेन सेवा बंद ठेवण्यात येते. परंतु आता ही माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.



नेरळ – माथेरान डाऊन ट्रेन्स



  • ५२१०३ नेरळ प्रस्थान सकाळी ८ वाजून ५० मिनिटे आणि माथेरान आगमन ११ वाजून ३० मिनिटे (दररोज)

  • ५२१०५ नेरळ प्रस्थान १० वाजून २५ मिनिटे आणि माथेरान आगमन दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास (दररोज)


माथेरान – नेरळ अप ट्रेन्स



  • ५२१०४ माथेरान प्रस्थान दुपारी २ वाजून ४५ मिनिटे आणि नेरळ आगमन सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटे (दररोज)

  • ५२१०६ माथेरान प्रस्थान दुपारी ४ वाजता आणि नेरळ आगमन सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास (दररोज)

  • ५२१०३/५२१०४ आणि ५२१०५/५२१०६ एकूण ६ डब्यांसह चालविण्यात येतील ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन.


अमन लॉज शटल सेवा माथेरान (दैनिक)


५२१५४ माथेरान प्रस्थान ०८.२० वा. आणि अमन लॉज आगमन ०८.३८ वा.
५२१५६ माथेरान प्रस्थान ०९.१० वा. आणि अमन लॉज आगमन ०९.२८ वा.
५२१५८ माथेरान प्रस्थान ११.३५ वा. आणि अमन लॉज आगमन ११.५३ वा.
५२१६० माथेरान प्रस्थान १४.०० वा. आणि अमन लॉज आगमन १४.१८ वा.
५२१६२ माथेरान प्रस्थान १५.१५ वा. आणि अमन लॉज आगमन १५.३३ वा.
५२१६४ माथेरान प्रस्थान १७.२० वा. आणि अमन लॉज आगमन १७.३८ वा.

Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या