Assembly Election 2024 : सिंधुदूर्गातील तिन्ही मतदारसंघ उमेदवारांना चिन्ह वाटप

  107

पाहा कोणाला मिळाले कोणते चिन्ह?


सिंधुदुर्ग : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ असून या निवडणुकीसाठी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना आज पक्ष व चिन्हाचे वाटप करण्यात आले. जाणून घ्या कोणाला कोणते चिन्ह मिळाले.



कणकवली विधानसभा मतदार संघ



  • चंद्रकांत आबाजी जाधव- बहुजन समाज पार्टी (हत्ती)

  • नितेश नारायण राणे- भारतीय जनता पार्टी (कमळ)

  • संदेश भास्कर पारकर- उबाठा शिवसेना (मशाल)

  • गणेश अरविंद मान- अपक्ष (ट्रक)

  • नवाझ ऊर्फ बंदू खानी- अपक्ष (बॅट)

  • संदेश सुदाम परकर- अपक्ष- (चिमणी)


कुडाळ विधानसभा मतदार संघ



  • कसालकर रवींद्र हरिश्चंद्र- बहुजन समाज पार्टी (हत्ती)

  • नाईक वैभव विजय- उबाठा शिवसेना (मशाल)

  • निलेश नारायण राणे- शिंदे शिवसेना (धनुष्यबाण)

  • अनंतराज नंदकिशोर पाटकर- महाराष्ट्र स्वराज्य पार्टी (पेनाची निब सात किरणांसह)

  • उज्वला विजय येळाविकर- अपक्ष (शिट्टी)


सावंतवाडी विधानसभा मतदार संघ



  • दिपक वसंतराव केसरकर – शिंदे शिवसेना (धनुष्यबाण)

  • राजन कृष्णा तेली- उबाठा शिवसेना (मशाल),

  • अर्चना घारे परब- अपक्ष (लिफाफा)

  • दत्ताराम विष्णू गांवकर- अपक्ष (शिवण यंत्र)

  • विशाल प्रभाकर परब- अपक्ष (गॅस शेगडी)

  • सुनिल ऊर्फ यशवंत वसंत पेडणेकर- अपक्ष (फलंदाज)

Comments
Add Comment

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा