Thursday, May 15, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,बुधवार ६ नोव्हेंबर २०२४

Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,बुधवार ६ नोव्हेंबर २०२४

पंचांग


आज मिती कार्तिक शुद्ध पंचमी शके १९४६, चंद्र नक्षत्र मूळ, योग सुकर्मा, चंद्र राशी धनू. भारतीय सौर १५ कार्तिक शके १९४६, बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.४१, मुंबईचा सूर्यास्त ०६.०२, मुंबईचा चंद्रोदय १०.५२, मुंबईचा चंद्रास्त ०९.४९ राहू काळ १२.२२ ते ०१.४७, पांडव पंचमी, ज्ञान पंचमी जैन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे.
वृषभ : कामाचे नियोजन करून कामपूर्ण करा.
मिथुन : सहकाऱ्यांना योग्य तो मोबदला द्याल .
कर्क : अडचणींवर मात करून कामे होतील.
सिंह : सामाजिक क्षेत्रामध्ये आपणास मानसन्मान प्राप्त होईल.
कन्या :फार त्रास होईल अशी कामेकरूच नका.
तूळ : व्यापार-व्यवसायामध्ये आघाडी घ्याल.
वृश्चिक : कार्यक्षेत्रामध्ये फारशी चांगली परिस्थिती असणार नाही.
धनू : नोकरी-व्यवसायात सृजनशीलतेला वाव मिळणार आहे.
मकर : काही कौटुंबिक प्रश्नासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ : तरुणांना नोकरीसाठी बोलावणे येण्याची शक्यता.
मीन : नोकरी-व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका.
Comments
Add Comment