 
                            
        
      
    
                            पंचांग
आज मिती कार्तिक शुद्ध पंचमी शके १९४६, चंद्र नक्षत्र मूळ, योग सुकर्मा, चंद्र राशी धनू. भारतीय सौर १५ कार्तिक शके १९४६, बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ०६.४१, मुंबईचा सूर्यास्त ०६.०२, मुंबईचा चंद्रोदय १०.५२, मुंबईचा चंद्रास्त ०९.४९ राहू काळ १२.२२ ते ०१.४७, पांडव पंचमी, ज्ञान पंचमी जैन.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...
|  | मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे. | 
|  | वृषभ : कामाचे नियोजन करून कामपूर्ण करा. | 
|  | मिथुन : सहकाऱ्यांना योग्य तो मोबदला द्याल . | 
|  | कर्क : अडचणींवर मात करून कामे होतील. | 
|  | सिंह : सामाजिक क्षेत्रामध्ये आपणास मानसन्मान प्राप्त होईल. | 
|  | कन्या :फार त्रास होईल अशी कामेकरूच नका. | 
|  | तूळ : व्यापार-व्यवसायामध्ये आघाडी घ्याल. | 
|  | वृश्चिक : कार्यक्षेत्रामध्ये फारशी चांगली परिस्थिती असणार नाही. | 
|  | धनू : नोकरी-व्यवसायात सृजनशीलतेला वाव मिळणार आहे. | 
|  | मकर : काही कौटुंबिक प्रश्नासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतील. | 
|  | कुंभ : तरुणांना नोकरीसाठी बोलावणे येण्याची शक्यता. | 
|  | मीन : नोकरी-व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका. |