पुणे : विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2024) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. याशिवाय व्यक्तीला सुख, समृद्धी, शांती, यश आणि ज्ञानाचा आशीर्वादही मिळतो. तसेच गणेशाच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असेही मानले जाते. त्यामुळे आज राज्यभरात श्री गणरायाची पूजा केली जाते.
अशातच आज विनायक चतुर्थीनिमित्त पुण्यातील ‘दगडू शेठ हलवाई गणपती’चीदेखील (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) मोठ्या जल्लोषात पूजा करण्यात आली असून गणरायाला यावेळी ११०० नारळांचा महानैवेद्य दाखवण्यात आला.
यावेळी गायन, तबला साथ, ऑक्टपॅड वादन अशा कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकाची मोठी गर्दी जमली आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…