
पंचांग
आज मिती कार्तिक शुद्ध तृतीया शके १९४६ चंद्र नक्षत्र अनुराधा ०८.०४ पर्यंत नंतर ज्येष्ठा, योग शोभन चंद्र रास वृश्चिक, भारतीय सौर १३ कार्तिक शके १९४६ सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.४० मुंबईचा सूर्यास्त ०७.०३ मुंबईचा चंद्रोदय ०८.५८, मुंबईचा चंद्रास्त ०८.०० राहू काळ ०८.०५ ते ०९.३१. मुस्लिम जमादी लावल मासारंभ.