Tuesday, April 29, 2025

देशविदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Google Fined : अबब! गुगलला ठोठावला २.५ डेसिलियन डॉलरचा दंड

Google Fined : अबब! गुगलला ठोठावला २.५ डेसिलियन डॉलरचा दंड

नवी दिल्ली : आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती क्षेत्रांत सेवा परवणाऱ्या गुगल कंपनीबाबत महत्तवाचीबातमी समोर आली आहे. रशियन कोर्टाने (Russia) गुगलवर (Google) तब्बल २.५ डेसिलियन डॉलरचा दंड ठोकला (Google Fined) आहे. ही रक्कम संपूर्ण जगाच्या GDP पेक्षा १०० ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही अधिक आहे.

नेमकं कारण काय?

गुगलने चार वर्षांआधी क्रेमलिन समर्थक मीडिया चॅनल्स म्हणजेच जारग्रेड टीवी आणि आरआईए, के यूट्यूबच्या अकाउंट्सला ब्लॉक केले होते. त्यावेळी गुगलकडून कायदा आणि व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी रशियन कोर्टाने हा दंट ठोठावला. यानंतर गुगलवर दररोज १००,००० रूबल म्हणजे (जवळपास ८७,००० रुपये) इतका दंड लावण्यात आला. जो वाढत वाढत २.५ undecillion पर्यंत पोहोचला.

Comments
Add Comment