पंचांग
आज मिती अश्विन अमावस्या संध्याकाळी ०६.१६ पर्यंत. शके १९४६, चंद्र नक्षत्र स्वाती योग प्रीती,चंद्र राशी तुळ. भारतीय सौर १० कार्तिक शके १९४६ म्हणजेच शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३९ मुंबईचा सूर्यास्त ०६.०४ मुंबईचा चंद्रोदय नाही मुंबईचा चंद्रास्त ०५.५२. राहू काळ १०.५६ ते १२.२१.लक्ष्मीपूजन संध्याकाळी ०६.०४ ते ०८.३५ पर्यंत दर्श अमावस्या, अभ्यंग स्नान, महावीर निर्वाण जैन, अमावस्या समाप्ती संध्याकाळी ०६.१६