पंचांग
आज मिती आश्विन कृष्ण चतुर्दशी शाखे १९४६. चंद्र नक्षत्र चित्रा. योग विषकंभ, चंद्र राशी कन्या ११.१५ पर्यंत नंतर तूळ, भारतीय सौर ९ कार्तिक शके १९४३ म्हणजेच गुरुवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३८, मुंबईचा सूर्यास्त ०६.०५, मुंबईचा चंद्रोदय ०६.१८ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०५.१८, राहू काळ ०१.४७ ते ०३.१३. नरक चतुर्दशी १५.५२ पर्यंत नंतर अमावस्या. सरदार पटेल जयंती, अमावस्या प्रारंभ ०३.५२.