मुंबई : विधानसभा निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. अशातच आज भाजपाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सुधीर पारवे यांना उमरेड येथून तर नरेंद्र मेहता यांना मीरा भाईंदर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP Candidate List : भाजपाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर!