पंचांग
आज मिती अश्विनी कृष्ण द्वादशी १०.३४ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४६ चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग ऐद्र, चंद्र राशी कन्या, भारतीय सौर ७ कार्तिक शके १९४३, मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.०६ मुंबईचा चंद्रोदय ०४.४१६ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०४.१५ राहू काळ ०३.१४ ते ०४.४०. धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, गुरुद्वादशी,भौम प्रदोष, यमदीपदान.