पंचांग
आज मिती आश्विन कृष्ण एकादशी ०७.५३ शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग ब्रह्म ०६.४६ पर्यंत, चंद्र राशी सिंह१०.११पर्यंत नंतर कन्या, भारतीय सौर ६ कार्तिक शके १९४६, सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४.मुंबईचा सूर्योदय ०६.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.०६ मुंबईचा चंद्रोदय ०३.५५ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०३.४५ राहू काळ ०८.०३ ते ०९.२९. रमा एकादशी, वसुबारस.