Thursday, August 14, 2025

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर!

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर!

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणसंग्रामात सध्या सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Gropu) तिसरी यादी जाहीर (Candidate List) करण्यात आली आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी अजित पवार यांनी आपले उमेदवार दिले आहेत.



तिसऱ्या यादीत कोणाकोणाची नावे?



  • गेवराई – विजयसिंह पंडित

  • फलटण- सचिन पाटील

  • निफाड – दिलीपकाका बनकर

  • पारनेर – काशिनाथ दाते



Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >