
मेष - धनलाभाचे योग बनत आहेत. पैशांची तंगी दूर होईल. मुलांकडून चांगली वार्ता मिळेल. करिअरमध्ये लाभ होईल. शुभ बातमी मिळू शकते.
कर्क - करिअरमधील प्रॉब्लेम्स दूर होतील. नोकरी-व्यापारात लाभाच्या संधी आहेत. धन प्राप्ती होईल. कौटुंबिक समस्येत सुधारणा होईल.
तूळ - धन-संपत्तीचा लाभ होईल. थांबलेले पैसे मिळतील. बँक बॅलन्स वाढत राहील. अपूर्ण राहिलेली कामे होतील. कुटुंबात शुभ कार्य संपन्न होतील.
कुंभ - धनधान्यामध्ये वृद्धी होईल. कामात स्थिरता राहील. धनलाभाचे योग बनत आहेत. करिअरमध्ये मोठे परिवर्तन येऊ शकते. आरोग्यात सुधारणा होईल.
मीन - रूपये-पैशांचा लाभ होईल. करिअरमध्ये बदलाचे योग आहेत. प्रेमसंबंधांत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहील. रोगांपासून मुक्ती मिळेल.
उपाय - या आठवड्यात घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा. सोबतच कुबेर महाराज आणि लक्ष्मी मातेची विधीवत उपासना जरूर करा.