Tuesday, December 10, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, २६ ऑक्टोबर २०२४

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, २६ ऑक्टोबर २०२४

पंचांग

आज मिती अश्विन कृष्ण दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र आश्लेषा ०९.४६ पर्यंत नंतर मघा. योग शुक्ल, चंद्र राशी सिंह, भारतीय सौर ४ कार्तिक शके १९४६, शनिवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.३६, मुंबईचा सूर्यास्त ०६.०८, मुंबईचा चंद्रोदय ०२.१९ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०२.३९, राहू काळ ०९.२९ ते १०.५५.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : पुढील कामाचे नियोजन कराल.
वृषभ : प्रगतीच्या दृष्टीने मनासारखी कामे होतील.
मिथुन :आर्थिक आवक चांगली राहील.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
सिंह : अनेक महत्त्वाचे प्रश्न सुटतील.
कन्या :मालमत्तेचे प्रश्न सुटतील.
तूळ : महत्त्वाच्या कामांसाठी वेळ द्याल.
वृश्चिक : आर्थिक प्राप्ती चांगली राहील.
धनू : आरोग्यावर लक्ष असू द्या. रागावर नियंत्रण आवश्यक.

मकर : वस्तुस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्या.
कुंभ :नोकरीत वादापासून दूर राहा
मीन : भावंडांच्या गाठीभेटी होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -