Thursday, December 12, 2024
Homeरणसंग्राम २०२४युगेंद्र पवारांच्या नावासह ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

युगेंद्र पवारांच्या नावासह ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

शरद पवारांच्या पहिल्या यादीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी

पुणे (प्रतिनिधी) : शरद पवारांनी पहिल्या यादीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रशांत जगताप, मेहबूब शेख, युगेंद्र पवार, रोहित पाटील, राणी लंके हे चेहरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत.

युगेंद्र पवारांच्या नावासह ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली.

मतदारसंघ – उमेदवाराचे नाव

 इस्लामपूर- जयंत पाटील
काटोल- अनिल देशमुख
घनसावंगी- राजेश टोपे
कराड उत्तर- बाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवा- जितेंद्र आव्हाड
कोरेगाव- शशिकांत शिंदे
वसमत, हिंगोली- जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण- गुलाबराव देवकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
राहुरी- प्राजक्त तनपुरे
शिरूर- अशोकराव पवार
शिराळा- मानसिंगराव नाईक
विक्रमगड- सुनील भुसारा
कर्जत-जामखेड- रोहित पवार
अहमदपूर- विनायकराव पाटील
सिंदखेडराजा- डॉ. राजेंद्र शिंगणे
उदगीर- सुधाकर भालेराव
भोकरदन- चंद्रकांत दानवे
तुमसर- चरण वाघमारे
किनवट- प्रदीप नाईक
जिंतूर- विजय भांबळे
केज- पृथ्वीराज साठे
बेलापूर- संदीप नाईक
वडगाव शेरी- बापूसाहेब पठारे
जामनेर- दिलीप खोडके
मुक्ताईनगर- रोहिणी खडसे
मूर्तिजापूर- सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व- दिनेश्वर पेठे
शिरोळा- रविकांत गोपचे
अहेरी- भाग्यश्री आत्राम
बदनापूर- रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
मुरबाड- सुभाष पवार
घाटकोपर पूर्व- राखी जाधव
आंबेगाव- देवदत्त निकम
बारामती- युगेंद्र पवार
कोपरगाव- संदीप वरपे
शेवगाव- प्रताप ढाकणे
पारनेर- राणी लंके
आष्टी- मेहबूब शेख
करमाळा- नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर- महेश कोठे
चिपळूण- प्रशांत यादव
कागल- समरजित घाटगे
तासगाव कवठेमहांकाळ- रोहित आर आर पाटील
हडपसर- प्रशांत जगताप

शरद पवारांनी पहिल्या यादीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसून येत आहे. यामध्ये प्रशांत जगताप, मेहबूब शेख, युगेंद्र पवार, रोहित पाटील, राणी लंके हे चेहरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -