मुंबई : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहत असताना सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली होती. त्यानंतर आज दुसरी यादी (Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी मिळाली आहे.
Ajit Pawar Group : राष्ट्रवादी अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर!